
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
Bihar Election Voting Update: बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली, मतदानावेळी दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. ...

व्यापार :अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
Anil Ambani ED: अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. आता पुन्हा एकदा तपास यंत्रणा सक्तवसूली संचालनालयानं रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना चौकशीसाठी बोलावलंय. पाहा काय आहे यामागचं कारण. ...

राष्ट्रीय :भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
सौरभ भारद्वाज यांनी एका व्हिडिओमध्ये याबाबत मोठा दावा केला. भाजपचा एक कार्यकर्ता ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आधी मतदान करतो. त्यानंतर, आज, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी, तो बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान करतो, असा दावा त्यांनी केला. ...

आंतरराष्ट्रीय :Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
कॅनडा सरकारने पुढील तीन वर्षांसाठीचे आपले व्हिसा नियम खूप कठोर केले आहेत. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका विदेशी विद्यार्थ्यांना बसला आहे. ...

व्यापार :SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
State Bank Of India News: स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) सप्टेंबर महिन्यात उत्कृष्ट कामगिरी करत गुरुवारी १०० अब्ज डॉलर मार्केट कॅपचा टप्पा ओलांडला. ...

राष्ट्रीय :"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
श्वेता गेल्या एक महिन्यापासून अभ्यास सोडून प्रचार करत आहे. ...

जरा हटके :Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
Jara Hatke: चांदीचा वर्ख लावलेली मिठाई दिसायला आकर्षक असली तरी ती खाताना अनेक शंका मनात येतात, त्या दूर व्हाव्यात यासाठी ही माहिती! ...

व्यापार :सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
Long-Term Gold Policy : या वर्षी, २०२५ मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमती ५० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. भू-राजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता आणि कमकुवत अमेरिकन डॉलरमुळे सोन्याच्या मागणीत सतत वाढ होत आहे. ...

पुणे :मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहाराने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूंकप झाला. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

राष्ट्रीय :बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
Bihar Assembly Election 2025 Voting: निवडणूक आयोगाकडून अद्याप यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतू, अशाप्रकारे मतदानापासून रोखण्यामुळे मतदान प्रक्रिया कशी विश्वासार्ह राहील, असा सवाल केला जात आहे. ...

क्राइम :चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
पतीने दुसऱ्या एका तरुणाशी बोलल्याच्या क्षुल्लक कारणावरून पत्नीचे नाक ब्लेडने कापून टाकले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ...
